Thursday, August 21, 2025 04:50:21 AM
आस्थेचा महापर्व असलेला कुंभमेळा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी संपन्न झाला. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर अखेरच्या शाही स्नानाने या महासोहळ्याची सांगता झाली.
Manasi Deshmukh
2025-02-26 16:32:31
महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2025-02-26 14:51:41
चांगभलं...च्या गजरात जोतिबा डोंगरावर पहिला खेटा सुरू
Manoj Teli
2025-02-16 12:50:35
प्रयागराज कुंभमेळ्यात वसंत पंचमीच्या मंगलदिनी (सोमवार) तिसरे अमृतस्नान होणार आहे. यावेळी तब्बल ५ कोटी भाविक संगमात स्नानासाठी येण्याची शक्यता असून, प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी व्यापक तयारी केली..
Samruddhi Sawant
2025-02-03 11:17:32
प्रयागराजमध्ये मंगळवार-बुधवार रात्री चेंगराचेंगरी; 35-40 मृत्यू, 70 हून अधिक जखमी
2025-01-29 16:28:29
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पहील्या वर्धापण दिनानिमित्त अयोध्येत राम भक्तांची मोठी रीघ लागली आहे. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे
2025-01-12 10:51:09
दिन
घन्टा
मिनेट